चिमणरावांचा सासरा त्यांना बेदम मारत होता.....
एक माणूस : अहो का मारताय त्यांना..........?
.
.
.
.
.
सासरेबुवा : अहो ह्या नालायकाच्या बायकोने ह्याला मेसेज पाठवला कि,
"तुम्ही बाप बनला आहात."
तर ह्याने तो मेसेज ह्याच्या सगळ्या मित्रांना
तसाच Forward केला....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा