नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
मंगळवार, ५ जून, २०१२
गम्प्या : आईचे अश्रु आणि प्रेयसिचे अश्रु हयात फरक काय आहे?
झम्प्या : आईचे अश्रु दीरेक्ट हृदयावर परिणाम करतात आणि प्रेयसिचे डायरेक्ट पाकिटावर.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा