मंगळवार, ५ जून, २०१२

प्रियकर : मला तुझ्या डोक्यात जागा दे.............. हृदयात जागा नको आहे मला.
.
.
... प्रेयसी : किती विचित्र .......... हृदयात का बर जागा नको ??
.
.
प्रियकर : कारण तुझे हृद्य हे हाऊसफुल आहे. आणि डोक एकदम रिकामे आहे . आणि रिकाम्या डोक्यात मला आरामशीर वास्तव्य करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा