रविवार, १० जून, २०१२

एकदा नातू आपल्या आजी ला :- आजी आपण नेहमी ५ जण राहू न.? तुम्ही,मी,आई,बाबा,आणि ताई.
आजी :- नाही रे तुझं लग्न झाल्यावर आपण ६ जणं होऊ न.
नातू :- मग ताईच लग्न झाल्यावर आपण ५ जणं राहू न परत.
आजी :- अरे मग तुला मुलं झाली कि आपण परत ६ जणं होऊ न.
नातू :- आजी, मग तू मेल्यावर परत ५ जणं राहतील न.
आजी :- चूप बस मेल्या, मुर्दाडा एक कानाखाली देईल झोप चूप चाप....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा