गुरुवार, २१ जून, २०१२



मण्या : अरे गण्या,नविन मोबाईल केंव्हा घेतला तू?

गण्या : नविन नाही रे,माझ्या गर्लफ्रेंड चा उचलला :P

मण्या : का रे ............???????
... .
.
.
.
गण्या : "तू माझा फोन उचलत नाही...फोन उचलत नाही" असे म्हणून रोज माझं डोकं खायची....
आज वेळसाधुन उचलला तिचा मोबाईल :P :P :P

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा