रविवार, १० जून, २०१२

बायको नव-याला म्हणाली, ''आज मला एखाद्या महागड्या ठिकाणी फिरायला न्या.''
नवरा म्हणाला, ''ताबडतोब तयार हो.''

खूष होऊन बायको तयार झाली आणि नव-याने तिला फिरायला नेले...

पेट्रोल पंपावर!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा