शिक्षिका गंपूच्या घरी
चिठ्ठी पाठवतात-'
अभ्यास चांगला करतो ,
पणसारखा मुलींकडे बघत बसतो.
'गंपूची आई उत्तर लिहिते ,
' त्यावरकाही उपाय असेल तर मला पण कळवा.
त्याच्या बाबांना पण तोच प्रॉब्लेम आहे.............................!
चिठ्ठी पाठवतात-'
अभ्यास चांगला करतो ,
पणसारखा मुलींकडे बघत बसतो.
'गंपूची आई उत्तर लिहिते ,
' त्यावरकाही उपाय असेल तर मला पण कळवा.
त्याच्या बाबांना पण तोच प्रॉब्लेम आहे.............................!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा