सोमवार, २३ जानेवारी, २०१२


मुलगी :- खरच, माझ हृदय म्हणजे एक मोबाईल आहे आणि तू त्यातले सीम कार्ड आहेस. म्हणजे माझा प्राण आहेस...

मुलगा :- मी एक विचारू ???

मुलगी :- हो विचार ना...

मुलगा :- तुझा मोबाईल डबल सीम चा नाही आहे ना....! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा