सोमवार, २३ जानेवारी, २०१२

♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी, ♥ प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला ..... प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-)) ( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ ) प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस ??? प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥ ♥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा