सोमवार, २३ जानेवारी, २०१२


एकदा मुलगा गेला मुलगी बघायला. त्याने मुलीला प्रश्न विचारला : " तुला इंग्लिश जमते का ???

!
!
!
!
!
!
!
मुलगी : - हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर " गावठी " हि जमेल...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा