शुक्रवार, २० जानेवारी, २०१२


नाम्या हा पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेलेला होता.
गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत त्यानं विचारल..
"तुमचा गावात काही
time  पास करायची गोष्ट नाही काय????"
गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलेत न राव .....!!!!...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा