शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

गंपू - हुस्स्श...फार फार दमलो बुवा.. गुंडोपंत - काय झाल दमायला ? त्या चिंगी चा भाऊ पाठीमागे काठी घेऊन आला का परत ? गंपू - हाट....तस काही नाही..मी आज दिवसभर क्रिकेट खेळत होतो.. गुंडोपंत - अरे वा...मग थांबलास का ?? अजून खेळ..भरपूर धावा काढ..एक दिवस भारतीय संघात निवड होईल...! गंपू - दिवसभर खेळणार होतो..पण... .... . . . . . . . पण मोबाइल ची battery डाऊन झाली..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा