गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ? मास्तर : बर बाळा, विचार . बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..?? मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ? बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....? मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ? बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा