एकदा एका पोल्ट्री फार्मच्या मालकाने सर्व कोंबड्यांना सक्त ताकीद दिली कि उद्यापासून सर्व कोंबड्यांनी २ अंडी द्यायची. दुसऱ्या दिवशी मालक आला व पहिले तर सर्व कोंबड्यांनी २ अंडी दिली होती. पण एकीने १ च अंडे दिले होते. मालक चिडतो व तिला विचारतो " तू एकच अंडे का दिले आहेस?" उत्तर येते . " मालक, हे पण अंडे तुम्हाला घाबरून दिले आहे. तसा मी कोंबडा आहे."........................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा