गंपूला रस्त्यात हरवलेला मोबाइल मिळतो. तो मालकाला परत करावा, या उद्देशाने गंपू मोबाइलमधले काँटॅक्ट तपासतो आणि 'होम' नावाने सेव्ह केलेल्या नंबरवर फोन करतो. गंपू : अहो, तुमचा हरवलेला मोबाइल मला सापडलाय... पलिकडचा माणूस (वैतागून) : अहो, मिस्ड कॉल द्यायचा ना! दोन रु. बॅलन्स होता, त्यातलाही एक रुपया संपला ना !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा