लहान मुलगा:- पप्पा, आज संध्याकाळी आपण सर्कॅस बघायला जाऊया का? वडील:- नको, मला खूप काम आहे, ऑफिसमध्ये आणि घरीही. मुलगा:- पप्पा, तिथे मुली छोटे-छोटे कपडे घालून हत्तीवर बसून फिरतात. खूप मज्जा येते. वडील:- (खुश होऊन) असं आहे का, मग आपण जाऊया ना, तसाही मी बर्याच दिवस झाले हत्ती पाहीला नाही............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा