गंपू : मला बंडूचं पुस्तक परत द्यायचंय. पण धीर होत नाही. झंपू : का? गंपू : अरे, ते सापडत नव्हतं आणि आता सापडलं आहे. झंपू : मग काय अडचण आहे? देऊन टाक लगेच. गंपू : मी दोन दिवसांपूर्वीच त्याला पटवून दिलं की, मी ते पुस्तक घेतलंच नव्हतं. आणि ते त्याला पटलंही होतं!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा