खुळा 1 :- कुत्रं अन् मांजर कुणीही पाळील. त्याचं काय? मी मासा पाळला होता. पाण्याशिवाय राहायला शिकवलं होतं. मी निघालो की पाठीमागं उड्या मारीत यायचा.’’ खुळा 2,‘‘असं ? मग हल्ली दिसत नाही कुठं तो ?’’ खुळा 1:-‘‘काय करायचं राव ? दुर्दैव म्हणायचं, दुसरं काय ? दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट मी फिरायला निघालो असताना तो पाठीमागे उड्या मारत येत होता. पुलावरून जात असताना त्याचा पाय घसरला. तो पाण्यात पडला आणि बुडून मेला......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा