नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
मंगळवार, १३ डिसेंबर, २०११
चौघांजणांचं एक कुटुंब खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये शिरलं. दुकानदाराने विचारलं, 'बोला, काय हवंय तुम्हाला?' आई म्हणाली, आयफोन मुलगा म्हणाला, आयपॅड मुलगी म्हणाली, आयपॉड सर्वात शेवटी बाबा म्हणाले, 'आय पेड'...............................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा