नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
मंगळवार, १३ डिसेंबर, २०११
गेलो होतो रानात, उभा होतो उन्हात, दिसली क्षणात, भरली मनात, म्हणून बोललो कानात, दिली ना गालात, आता पुन्हा नाही जाणार त्या रानात...च्यामारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा