गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

वर्दीचा रुबाब इंग्रज अधिकारी : तुम्ही भारतीय सगळे असे घोड्यासारखे वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून का आलात? आमच्याकडे बघा, आम्ही सगळे कसे पांढरे दिसतो आहोत एकसारखे. भारतीय खेडूत : घोडे रंगाने वेगवेगळे असतात पण गाढवं मात्र सगळी एकसारखीच असतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा