गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

कार्ट कोणाचं सरदारजीच्या मुलाला शाळेतील गुरुजी तो गोंधळ घालत असल्याने चांगलच बडवतात. मुलगा रडत रडत घरी येतो. सरदारजी : घाबरू नकोस ! तू एका वाघाचा सुपुत्र आहेस. मुलगा : हो पापा, गुरुजीसुद्धा हेच म्हणत होते की हे कुठल्यातरी जनावराचच कारट असणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा