एक काळ्या रंगाचा मुलगा खूप वैतागलेला असतो. कारण त्याच्या रंगाकडे बघून सगळे त्याला चिडवत असतात. तो वैतागून जातो आणि गोठ्यात जाऊन बसतो. तिथे एक म्हैस टाकलेला हिरवा चारा खाऊन रवंथ करीत बसलेली असते. म्हशीकडे बघून तो चिडून म्हणतो, “बघ, सगळे कसे मला चिडवतात मी तुझ्यासारखा काळा दिसतो म्हणून.” म्हैस गालातल्या गालात हसत म्हणते, “तू माझं दूध पिलास आणि बिलकुल माझ्यावर गेलास.”......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा