सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

चम्या:- तुला कोणाकडून हि पैसे हवे असतील ना तर फक्त
मला तुमची सिक्रेट माहित आहे असेफक्त
म्हणायचे.
रम्या:- मस्तच
रम्या घरी जातो,
... बाबाना म्हणतो:- मला तुमची सिक्रेट माहित आहेत,
बाबा त्याला ५०० रु काढून देतात.
आई कडे जातो:- आईला म्हणतो:-
मला तुझी सिक्रेट्स कळली आहेत. आई
त्याला २००० रु देते.
बाहेर पडतो आणि शेजारील लोलु काकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो मला तुमची सिक्रेट
कळली आहेत.
लोलु काका:- ये,
एकदा तरी वडिलांना मिठी मार.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा