नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११
एक रॉंग नंबर : अप्पा : देशपांडे आहेत का ? बाप्पा (चिडून) : नाही. .ते पावनखिंडीत लढतायेत..... . . . . . . अप्पा : त्यांना सांगा... राजे गडावर पोहोचलेत ....मेलात तरी चालेल......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा