एकदा लाडात येवून गंगू झाम्प्याला म्हणजे आपल्या नवर्याला म्हणते आज रात्री आपण काही वेगळे ट्राय करूयात का...:p झंप्या(मनातल्या मनात अतिखुश होवून) - हो का नाही :D ... रात्र झाल्यावर ती- मग आता अस करा तुम्ही............ . . . . . . . . . . . . . . बेसिन जवळ जावून जेवलेली भांडी घासा आणि मी मस्त पैकी टी.व्ही. पाहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा