दोन नवविवाहित बायका एकदा मयताच्या कार्यक्रमाला जातात. कार्यक्रम आटोपता आल्यावर... पहिली- आयला आपल्यापेक्षा ह्या विधवा बायकाच जास्त खुश आणि निवांत असतीन नाही. दुसरी- ते कसे काय गं..? . . . . . . . पहिली- त्यांना, एवढेतरी नक्क्की माहिती असते कि आपला नवरा कुठे आहे ते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा