मंगळवार, २० सप्टेंबर, २०११


आयुष्यात कधी कधी पाय डगमगला.
कधी पडलो... कधी धडपडलो.......
पण हिम्मत नाही हरलो......
पुन्हा उभा राहीलो, आणि आवाज दिला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वेटर.................
अजुन एक नाइंटी आण..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा