एक समसः
एक मुलगा गणपती बाप्पा ला उद्विग्नपणे विचारतो:
ती गुलाबाच्या फुलाच्या प्रेमात पडते.. जे एका दिवसात मरून जाते... पण मी इथे रोज तिच्यासाठी मरतोय.. तरी ती माझ्या प्रेमात पडत नाही.. असं का?

बाप्पा म्हणतो:
लई भारी... फेसबूकवर टाक !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा