नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
मंगळवार, २० सप्टेंबर, २०११
ढकल एसेमेस -
मुलगा (अर्थात एका मुलीला) : अगं, मी तुला काल कित्ती कित्ती फोन केले. तू एकही का नाही उचललास?
मुलगी : अरे, मी किनई माझ्या रींगटोनवर डॅन्स करत होते रे.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा