मंगळवार, २० सप्टेंबर, २०११


ढकल पत्रातुन आलेला ईनोद
एकदा एक शिकारी जंगलात शिकारीला जातो. दाट जंगलात.... समोर वाघ दिसतो.
वाघ व शिकारी दोघेही एकमेकांना घाबरतात.
शिकारी बंदुक सरसावुन गोळी मारतो पण गोळी वाघापर्यंत पोचत नाही.
वाघ पण उडि मारतो पण ती शिकार्‍याचा डोक्यावरुन जाते.
शिकारी ठरवतो कि आपण लांबच्या नेमाचा सराव केला पाहिजे आणि दुसर्‍या दिवशी परत जंगलात जातो.
जंगलात सराव चालु करणार तेवढ्यात त्याला बाजुच्या झाडित खुसफुस जाणवते.
बघतो त तिथे वाघ जवळची उडी मारायचा सराव करत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा