गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

सासु - अगं सुनबाई उठ लवकर,
आज
वटपौर्णिमा वडाची पूजा नाही करायची का ???

सुन - मला जाम कंटाळा आलाय,
घरीचं करते पूजा,
माझा लैपटॉप आणा बरं इकड.....

डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचं झाड डॉट
कॉम,
ऑनलाइन वडाची पूजा सुन
माझे फेरे घालते... 1,2,3,4,5,6,7.. ­ ..
आता तुमचे 1,2,3,4,5,6,7.. ­ ..
झाली एकदाची वडाची पूजा.....

सासु - माझे गं कशाला घातलेफेरे,
तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की गं
आता.....

सुन - अय्या खरचं की ... Sorryहं.. Undo
करते....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा