गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

पप्पू उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
  पप्पू : "शेजारच्या सुनंदाच्या"
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"

महिन्याभराने पप्पू  परत उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
  पप्पू : "शेजारच्या नंदिनीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"

महिन्याभराने पप्पू  परत उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
  पप्पू : "पलीकडच्या आळीतल्या आनंदीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
.
.
  पप्पू चिडून आईकडे जातो आणि सांगतो " आई, हे बाबा बघ ना, मी कुठल्याही पोरीच्या प्रेमात पडलो तरी मला सांगतात कि ती तुझी बहिण आहे.
मला माफ कर. दुसरी बघ. अशाने माझे लग्न कधी व्हायचे ?"

आई पप्पूला म्हणते "तू बिनधास्त कुणीही निवड आनंदी, नंदिनी, सुनंदा.... तो तुझा बाप नाहीये..."

*************** ********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा