बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

अरे मंग्या ते बघ माझ्या मागे
ती मुलगी लागली आहे .
मला तिच्या पासून वाचव रे ...:-(
.
मंग्या - अरे दिनू मला सांग तरी काय झाले ते ..???
आणि ती मुलगी तुझ्या मागे का धावत आहे ??
.
.
.
.
. .
दिनू ( रडत ) - अरे काय सांगू काल
मी तिला म्हणालो.....
" दिल चीर के देख , तेरा हि नाम होगा "....
.
रताळी काल पासून चाकू घेऊन मागे लागाली आहे .
नाव बघण्यासाठी .. :-( ... ;)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा