मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

गन्या मेंगोजूस घेऊन बसला होता…
मन्या आला आणि तो जूस पिऊन टाकला…
गन्या : माझे दिवसच खराब आहे…
मुलगा नापास झाला…
बायको सोडून गेली…
नोकरी गेली…
नळाला पाणी नाही…
घरात लाईट नाही…
आणि आता जीव द्यावा म्हणून जूस मध्ये विष टाकले होते…आणि तेही तू पिलास…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा