मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

चंटु ला पोरींना छेडायची सवय असते.... एके दिवशी कट्‍यावर बसला असताना एक मुलगी समोरुन जाते...

चंटु : तुझी सँन्‍डल छान आहे....

मुलगी : काढू का मग ?

हे ऎकून गप मान खाली घालून निघून जातो... त्‍या दिवशी त्‍याला झोपच येत नाही, जागूण विचार करत बसतो. दुसरया दिवशी पुन्‍हा बस स्‍टाँपवर त्‍याच मुलीला...

चंटु : तुझी सँन्‍डल छान आहे....

मुलगी : काढू का मग ?

चंटु : तुझा स्‍कर्ट तर फारच छान आहे...............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा