रविवार, १० जून, २०१२

चिंगी (चंप्याला) : I LOVE U !!

चंप्या : I love you too !!!!

चिंगी : किती प्रेम करतोस माझ्यावर ???

चंप्या : जेव्हडं तु माझ्यावर करतेस !!!
.
.
.
.
.
चिंगी : नालायक, बेशरम, हलकट, मला वाटलं तु खरंच माझ्यावर प्रेम करतो....

(ज्याला समजलं नसेल त्याने परत वाचा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा