रविवार, १० जून, २०१२

छोटा चंप्या एकदा बसमधुन प्रवास करत असतो....बसमध्ये खुपंच गर्दी असते....
त्या बसमध्ये चंप्याच्या सिटजवळ एक सुंदर तरुणी उभी असते.....

चंप्याला तिचे हाल पहावत नाही म्हणुन तो उठतो आणि तीला म्हणतो.....

चंप्या : तुम्ही इथे बसा माझ्या जागेवर मी उभा राहतो.....

हे ऐकुन ति तरुणी चंप्याच्या एक खाडकन मुस्काटात ठेवते....

(च्यायला भलाईचा जमानाच नाही राहीलाये.)
.
.
.
.
.
.
.
.
बिचारा चंप्या परत त्याच्या त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसतो......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा