एका माणसाने त्याच्या बायकोला कारमधून खाली उतरुन मागचा इंडीकेटर काम करतो की नाही हे बघण्यास सांगितले..
ती खाली उतरली आणि कारच्या मागच्या बाजुला जावून बघू लागली.
...कारमधे बसलेल्या तिच्या नवऱ्याने इन्डीकेटर सुरु करुन
तिला विचारले, '' बघ बरं आता काम करतो की नाही?''''
"आता काम करतो आहे... आता नाही ... आता करतो ... आता नाही... आ...ता करतो ... आता ...नाही '' त्याची बायको ओरडत होती....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा