बायको नव-याला मारत असते
हे पाहून शेजारीण विचारते तू तुझ्या नव-याला का मारत आहेस ??
तर ती बोलते
जेव्हा मी यांना फोन केला तेव्हा यांच्या फोनवरून एक मुलगी बोलली
..."तुम्ही ज्यांना फोन करत आहात ते सध्या दुसरीकडे व्यस्त आहेत"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा