अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात...
अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. पहा काही मस्त नमुने दिले आहेत::
1)हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात....
आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा
इरसाल वेटर तर...गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...
कसला चांगला लागतोय
2)प्रश्न- अरे वा! घरीच आहात वाटतं?
उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत "राष्ट्रिय वास्तु" घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय
3)सकाळी.प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा