मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

जर मोबाईल मराठी कंपन्यांनी बनवले असते तर त्यात असे संदेस  असते... १. कुत्र्या फोन कर की २. सिगरेट घेऊन ये रे ३. सामानासोबत आहे रे  ४. जरा ब्यालंस रिचार्ज   कर रे ५. भावा कुठल्या तरी मुलीचा नंबर दे की ६. कुठ मेलायस रे ७. २ ३ सेंटी मेसेज पाठव रे, तुझी वहिनी नाराज आहे जरा ८. सोन्या, फोन नको करू मोबाईल आईकडे आहे ९. बाटल्या आहेत काय रे...? १० ए भाड्या  काय करतो  लवकर फोन कर :D:D

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा