नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११
बायको : अहो एक सांगू का? पण मारणार तर नाही ना? नवरा : हो सांग ना. बायको : मी गरोदर आहे. नवरा : अग हि तर आनंदाची बातमी आहे मग तू एवढी घाबरतेस का? बायको : कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मारलं होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा