रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका चुंबनाचा आग्रह करतो. 

पोरगी म्हणते...नको रे .. आई बाबा उठतील..

पोरगा - इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?

इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते..

" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,

पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा