नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३
गंपू ला त्याची आई एकदा खूप मारते, खूप म्हणजे खूप... . नंतर गंपू बाबांकडे जातो आणि विचारतो... . गंपू : बाबा, तुम्ही पाकिस्तानात गेला आहात का कधी ? . बाबा : नाही, रे.... पण का काय झाल???? . . गंपू : मग तुम्ही हा अतिरेकी कसा आणला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा