नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२
एकदा स्विमिंग पुल मध्ये मुंग्या पोहत होत्या अचानक 1 हत्ति त्यात पडला सगळ्या मुंग्या बाहेर पळाल्या 1 मुंगी हत्तिवर चढुन बसली. आणि दुसरी बाहेरुन म्हणालि , बुडव साल्याला मुलींची कळ काढतोय नालायक!!!!
ती हत्तीण होती म्हणे!
उत्तर द्याहटवाहा .हा.हा..............
उत्तर द्याहटवा