शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२

एकदा स्विमिंग पुल मध्ये मुंग्या पोहत
होत्या अचानक 1 हत्ति त्यात
पडला सगळ्या मुंग्या बाहेर पळाल्या 1
मुंगी हत्तिवर चढुन बसली.
आणि दुसरी बाहेरुन म्हणालि , बुडव
साल्याला मुलींची कळ काढतोय नालायक!!!!

२ टिप्पण्या: