बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३

कीस " म्हणजे नक्की काय ?
गुरुजींनी सांगितलेल्या काही व्याख्या...

गणिताचे गुरुजी:
"कीस " म्हणजे २ ओठांमधील कमीत कमी अंतर...

अर्थशास्र गुरुजी:
"कीस" म्हणजे अशी गोष्ठ ज्याची मागणी पुरवठ्या पेक्षा कायम जास्त
असते...

भौतिकशास्त्र गुरुजी:
"कीस" म्हणजे दोन मानवीय शक्तींनाकमीत कमी वेळेत पूर्ण चार्ज
करण्याची एक पद्धत...

कॉम्पुटर चे गुरुजी :
"कीस" म्हणजे एक प्रकारचे लेन (LAN ) असते जे दोन मानवीय
देहांना एकमेकांशी कुठल्याही प्रकारची इतरत्रडेटा केबल न
वापरता कनेक्ट करता येते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा