गुरुवार, १० जानेवारी, २०१३

एक म्हतारी बाई सिनेमा बघायला गेली..
सिनेमा बघताना ती दर१०-१० मिनिटांनी सारखी सारखी कोल्ड ड्रिंकचा कँन तोंडाला लावून खाली ठेवत असते..
तिच्या शेजारीच आपला गण्या बसलेला असतो तो तीच हे स्लोमोशन बघून वैतागलेला असतो..
तेवढ्यात गण्या तिचा तो कोल्ड ड्रिंक चा कँन घेतो आणि घटा घटा पिऊन टाकतो..:)
गण्या (भलत्याच जोश्यात) : हे असं प्यायचं असत कोल्ड ड्रिंक समजल का म्हातारे..??
तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,
"अस्स..?
पण तुला कोणी सांगितलं मी कोल्ड ड्रिंक पीतहोते..??
.
"मी तर माझ पान खावून त्यात थुंकत होते.."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा