एकदा झम्प्याने एका आज्जीबाईला खूप मदत केली ,
खूप रात्र झाल्याने आज्जीबाई झम्प्याला म्हणाल्या
"
आता एवढ्या रात्री कुठे जातोस घरी,
झोप इथेच बिट्टू च्या खोलीत "
झंप्या : नको आज्जीबाई मी इथेच हॉल मध्ये पडतो .
आज्जीबाई : ठीक आहे झोप आता.
सकाळी सकाळी एक सुंदर तरुणी चहा घेऊन झंप्या समोर उभी.
झम्प्याने तिला विचारले , आपण कोण ?
तरुणी : मी बिट्टू आपण ?
झंप्या : (मनातच ) मी गाढव ,मी बावळट...............................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा